Veena Jagtap removed Shiv Thakre's TATTOO | शिवचा Tattoo का काढलास -तुमचं Breakup झालं? | Veena Shiv

2021-09-27 5

सध्या वीणा तिची खास मैत्रीण अभिनेत्री अक्षया देवधरसोबत लेहला गर्ल्स ट्रीप एन्जॉय करते आहे....या दोघींचे फोटो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच वीणाच्य नवीन व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यातील सैंदर्य पाहायचं सोडून नेटकऱ्यांना नको ते दिसलं आणि त्यावर सध्या विविध तर्क लावायला या नेटकऱ्यांनी सुरुवात केली आहे...हा व्हिडीओ जर तुम्ही नीट पाहिलात तर त्यात वीणाच्या हातावरचा टॅटू दिसून येतो आणि त्याच टॅटूवरुन चाहत्यांनी वीणाला प्रश्न करायला सुरुवात केली की तुझं आणि शिवचं ब्केअप झालं का....तू शिवच्या नावाचा टॅटू का काढलास...असे अनेक सवाल तिच्या या व्हिडीओवर आले... त्यांचं ब्रेकअप झाल्याचा तर्क ही लावला गेला... (Chitrali VO)

#TATTOO #VeenaJagtapAndShivThakre #VeenaShivBreakup #LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber